रायगड जनोदय वृत्तसंकेतस्थळाचा वापर करताना खालील अटी व शर्ती लागू राहतील.
१. कॉपीराइट आणि बौद्धिक संपदा
या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणाऱ्या सर्व बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडिओ आणि लोगो हे 'रायगड जनोदय'च्या मालकीचे आहेत. संपादकांच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही मजकुराचा व्यावसायिक कारणांसाठी पुनर्वापर करण्यास सक्त मनाई आहे.
२. बातमी शेअर करण्याचे नियम
वाचक आमच्या बातम्यांचे दुवे (Links) व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर आदी सोशल मीडियावर अधिकृत शेअर बटनांचा वापर करून सामायिक करू शकतात. मात्र मजकुरामध्ये कोणताही फेरबदल करून चुकीचा संदर्भ लावल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
३. कार्यक्षेत्र व न्यायप्रविष्ट बाबी
कोणत्याही प्रकारचा कायदेशीर वाद उद्भवल्यास त्याचे अधिकार क्षेत्र अलिबाग, जि. रायगड न्यायालयाच्या अखत्यारीत राहील.